शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इरईचे खोलीकरण अयोग्य पध्दतीने

By admin | Updated: June 5, 2016 00:41 IST

चंद्रपुरकरांची जीवनदायीनी असलेल्या इरईचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षापासून नागरिकांनी रेटून धरली होती.

पर्यावरण दिनी जलसत्याग्रह : बेशरमाची झाडे लावून करणार निषेधचंद्रपूर : चंद्रपुरकरांची जीवनदायीनी असलेल्या इरईचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षापासून नागरिकांनी रेटून धरली होती. या मागणीची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी इरई नदीच्या खोलीकरणाला व रुंदीकरणाला प्रारंभ केला. परंतु खोलीकरण योग्य न झाल्यामुळे नदीचे कालव्यात रुपांतर होत असल्याचा आरोप वृक्षाईचे कुशाब कायरकर यांनी केला आहे. त्यामुळे या कामाला विरोध दर्शवण्यासाठी रविवारी सायंकाळी ४.३० वाजता शहरातील शेकडो नागरिक व महानगरातील संस्था दाताळा पुल येथे इरई जल सत्याग्रह करुन बेशरमाची झाडे लावून निषेध नोंदविणार आहे.इरईचे रुंदीकरण व खोलीकरण करताना रुंदीकरण ९० मीटर (३००) व सिंचन विभागाने खोलीकरण किमान १० फुट करणे अनिवार्य असताना रुंदीकरण ३० मीटर (१०० फुट) व खोलीकरणाच्या नावावर सपाटीकरण केले. यामुळे चंद्रपूरकरांना पुन्हा एकदा पुराच्या खाईत लोटण्याची स्थिती प्रशासन व सिंचन विभागाने निर्माण केली आहे. पुर्वीच चारोळ पुलाच्या नदी पात्रातील एकूण १८ कप्प्यापैकी ५ कप्पे माती टाकून बुजविण्यात आले. पूर्वीपासूनच ३ कप्पे बंद असल्याने नदीचे पाणी केवळ १७५ फुटाच्या पात्रातून वाहते. यावरुन पुराची परिस्थिती येण्याची दाट शक्यता आहे.इरईच्या खोलीकरणाचे केवळ सोंग केले जात आहे. त्याचा निषेध करुन जलसत्याग्रह तसेच बेशरमाची झाडे लावण्यात येणार आहे.