शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

इतर भेटवस्तूऐवजी नवरदेवाला पुस्तकांचा अहेर

By admin | Updated: May 31, 2017 01:55 IST

लग्न संमारंभात मोठमोठे बक्षीस अहेर म्हणून मिळावे, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र पोंभुर्णा तालुक्यातील

विवाहाची सर्वत्र चर्चा : पत्रिकेतून पुस्तक देण्याचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : लग्न संमारंभात मोठमोठे बक्षीस अहेर म्हणून मिळावे, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र पोंभुर्णा तालुक्यातील पिपरी देशपांडे येथील रहिवासी नितेश गोहाणे याने या मानसिकतेला फाटा देत आपल्या लग्नात भेटवस्तू म्हणून पुस्तक देण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसात देत पाहुणे मंडळीनी त्यांना इतर बक्षिसांऐवजी पुस्तकांचा अहेर दिला. पोंभूर्णा येथील नितेश गोहणे हे सध्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व अतिदुर्गम भागातील आष्टी या पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक या पदावर सेवा देत आहेत. त्याचा विवाह राजुरा येथील राजश्री तुळशिराम वाकूडकर हिच्याशी नुकताच पार पडला. नितेश हा गरीब घरचा, एका शेतकऱ्याचा मुलगा. अनेक नामवंत लेखकांकडून प्रेरणा घेत स्पर्धा परीक्षेची तयारी करून चिकाटी व मेहनतीने पोलीस उपनिरीक्षक झाला. पुस्तकातून मानवाचा विकास होत असतो, ही जाणीव झाल्यामुळे त्याने आपल्या लग्न पत्रिकेत वृक्षांचे महत्व, शिक्षणाचे महत्व, थोर विचारवंतांचे विचार, नमूद करून तशी लग्नपत्रिका छापली. एवढेच नाही तर ‘नको अहेर, नको हार, करू फक्त पुस्तकांचा स्विकार’ असा संदेश पत्रिकेच्या माध्यमातून दिला. यावेळी नितेशचे नातलग लक्ष्मण सोनुले यांनी विश्वास नांगरे पाटील यांचे प्रेरणादायी पुस्तक मूल येथील त्यांचे मित्र अमित राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक भेट दिली.