शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग; प्लॉस्टिकवर केली भाताची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 11:04 IST

सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथील युवा शेतकरी विलास गुरनुले यांनी चक्क प्लास्टिक वापरून धानाची लागवड केली़ या भातशेतीसाठी अल्प खर्च आल्याने या प्रयोगाची दखल कृषी विभागाने घेतली आहे़

ठळक मुद्देकृषी विभागाने घेतली दखलअपेक्षेनुरूप उत्पन्न मिळाले

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथील युवा शेतकरी विलास गुरनुले यांनी चक्क प्लास्टिक वापरून धानाची लागवड केली़ या भातशेतीसाठी अल्प खर्च आल्याने या प्रयोगाची दखल कृषी विभागाने घेतली आहे़विलास गुरनुले यांनी पारंपरिक शेतीला बगल देऊन सुधारित पद्धतीने शेती करण्याचा संकल्प केला होता़ त्यानुसार नवीन तंत्रज्ञान घेण्यासाठी त्यांनी कोल्हापूर शहर गाठले़ तेथील काही प्रयोगांची पाहणी करून प्लॉस्टिकवर धानाची लागवड करण्याचा निर्णय घेतला़ पारंपरिक पद्धतीमध्ये धानाचे परहे भरुन रोवणी केली जाते़ परंतु सदर शेतकऱ्याने शेतातील बांधामध्येच प्लास्टिक टाकली. प्लास्टिकला मध्ये छिद्र पाडून धानाची लागवड केली. यामध्ये रावणी करण्याची गरजच राहिली नाही. प्लास्टिकच्या वापरामुळे धानामध्ये कचरा उगवला नाही़ कचऱ्याचे प्रमाण अतिशय अल्प होते़ रोवणी व निंदणाचा खर्च कमी झाला़ शिवाय पाणी कमी असतानाही उत्पन्नाची हमी मिळाली़ रासायनिक खताच्या वापराऐवजी गुरनुले यांनी सेंद्रिय पद्धतीचा वापर केला़ प्लास्टिकच्या वापरामुळे जमिनीने ओलावा धरुन ठेवला़ यातून गांडुळ खत तयार झाले़ हे खत धानाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरले़ यातून रोपाच्या फूटवे जोमाने वाढले़ ही शेती करण्यासाठी लागवड खर्चही अत्यल्प आला. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्माच्या विद्या मानकर, सिंदेवाही येथील भात संशोधन केंद्राचे प्रा़ शेंडे, तालुका कृषी अधिकारी एस. एम. बागुल, प्रभारी मंडळ कृषी अधिकारी पी. के. मोतीकर आणि कृषी विभागाच्या अन्य अधिकारी तसेच विविध ठिकाणाहून शेकडो शेतकऱ्यांनी गुरनुले यांच्या शेतीला भेट देऊन माहिती जाणून घेतली़ विलास गुरनुले यांनी मोहरा धानाचीही लागवड केली़ विशेष म्हणजे, अपेक्षेप्रमाणे उत्पन्न झाले़ या नाविण्यपूर्ण प्रयोगाची तालुक्यातील कृषी क्षेत्रात मोठी चर्चा सुरू आहे़

टॅग्स :agricultureशेती