शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वनकर्मचाऱ्यांचे पर्यटकांशी असभ्य वर्तन

By admin | Updated: June 9, 2017 00:56 IST

चिमूर तालुक्यातील बफर वनपरिक्षेत्र कार्यालय खडसगी अंतर्गत येणाऱ्या ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्पालगतच्या नवेगाव -अलिझंजा येथील

लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : चिमूर तालुक्यातील बफर वनपरिक्षेत्र कार्यालय खडसगी अंतर्गत येणाऱ्या ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्पालगतच्या नवेगाव -अलिझंजा येथील प्रवेशद्वारावर उपस्थित वन कर्मचारी हे पर्यटकांसोबत असभ्य वर्तन करीत असल्याचे मंगळवारी घडलेल्या एका प्रकारातून उघडकीस आले आहे.याशिवाय येथील वनकर्मचारी हे प्रवेश शुल्काव्यतिरिक्त एक हजार रुपये जादा मागत असल्याचे दिसून आले.मंगळवारी चिमूर येथील गणपत खोबरे, रामदास ठुसे व त्यांचे सहकारी एका खाजगी जिप्सीने या गेटवरून अलिझंजा बफर क्षेत्रात पर्यटनाकरिता गेले. गेटवर ६०० रुपये प्रवेश शुल्क आणि खाजगी वाहन शुल्क ६०० रुपये आणि गाईड फी अशी पावती फाडून आत नियमानुसार प्रवेश द्यावा, अशी मागणी केली. मात्र तिथे वनकर्मचाऱ्यांनी ६०० रुपये शुल्क आणि एक हजार रुपये अतिरिक्त मागितले. पर्यटकांनी तिथूनच उपसंचालक बफर चंद्रपूर यांना याबाबत माहिती दिली. तेथे उपस्थित गेडाम नामक वनरक्षकाला भ्रमणध्वनी देण्याचा प्रयत्न केला असता त्याने अधिकाऱ्यांशी फोनवर बोलण्यास नकार दिला. वनरक्षक गेडाम यांच्याशी संपर्क साधला असता येथे अतिरिक्त कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचे सांगितले.