शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपघात जनजागृतीसाठी इनरव्हिल क्लबचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:12 IST

चंद्रपूर : वाढत्या अपघाताला आळा घालण्याच्या उद्देशाने इनरव्हिल क्लबने पुढाकार घेतला आहे. रात्री वाहन दिसावे, यासाठी वाहनाला रेडियम पट्ट्या ...

चंद्रपूर : वाढत्या अपघाताला आळा घालण्याच्या उद्देशाने इनरव्हिल क्लबने पुढाकार घेतला आहे. रात्री वाहन दिसावे, यासाठी वाहनाला रेडियम पट्ट्या लावण्यात येत आहेत. वाहतूक पोलिसांच्या मदतीने सुमारे २५० वाहनांला रेडियम पट्ट्या लावण्यात आल्या. रात्री वाहने दिसूनन येत नाही. परिणामी रात्री अपघात घडण्याची शक्यता अधिक असते. वाहनाला रेडियम पट्टी असल्यास ती चमकत असल्याने वाहन असल्याचे समजते. त्यामुळे इनरव्हिल क्लबने पोलिसांच्या मदतीने वाहनाला रेडियम लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. मागील आठवडाभरात शहरातील रामनगर, बंगाली कॅम्प, पडोली चौक तसेच शहरातील इतर ठिकाणी वाहनांना रेडियम पट्ट्या लावल्या. क्लबच्या या उपक्रमाचे पोलीस विभागांनी कौतुक केले. यावेळी क्लबच्या अध्यक्ष कल्पना गुप्ता, पीडीसी विद्या बांगडे, डिस्ट्रिक्ट ॲडिटर रमा गर्ग, सचिव शकुतला गोयल आदींची उपस्थिती होती.