शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक शास्त्राच्या प्राध्यापकांची जबाबदारी वाढतेय

By admin | Updated: August 28, 2014 23:41 IST

आधुनिकतेकडे वाटचाल करताना प्रत्येक पिढीचे नैतिक मूल्य काळपरत्वे बदलत आहे. समाज ही अभ्यासक्रमाची प्रयोगशाळा असल्यामुळे आधुनिक काळात आपण झपाट्याने प्रगती करीत असलो तरी,

चंद्रपूर : आधुनिकतेकडे वाटचाल करताना प्रत्येक पिढीचे नैतिक मूल्य काळपरत्वे बदलत आहे. समाज ही अभ्यासक्रमाची प्रयोगशाळा असल्यामुळे आधुनिक काळात आपण झपाट्याने प्रगती करीत असलो तरी, नैतिक मूल्य घसरत आहे. तेव्हा सामाजिकशास्त्र हे विविध शाखांच्या अभ्यासक्रमाचा पाया आहे. त्यामुळे सामाजिक विषयांचे अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांची जबाबदारी वाढत असल्याचे मत राज्य प्राचार्य फोरमचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नंदकुमार निकम यांनी केले. विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे पुरस्कृत सात दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी चंद्रपुरात बोलत होते. ‘सामाजिक शास्त्राच्या माध्यमातून नैतिक मूल्य शिक्षणाचे संवर्धन’ हा कार्यशाळेचा विषय होता. यावेळी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, ज्येष्ठ अभ्यासक डॉ. कायदे, डॉ. श्याम कोरोटी, डॉ. एल. व्ही. शेंडे, प्राचार्य डॉ. जे.ए. शेख, उपप्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले,, समन्वयक डॉ. प्रकाश शेंडे यांची उपस्थित होती. सद्यपरिस्थितीत मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे. नैतिक मुल्यांचे संवर्धण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत शांताराम पोटदुखे यांनी व्यक्त केले.सात दिवस विविध सामाजिक शास्त्रीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचा समारोप ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. कोकडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले, पदव्युत्तर विभागाचे समन्वयक प्रा. स्वप्नील माधमशेट्टीवार, डॉ. प्रकाश शेंडे, डॉ. अक्षय धोटे यांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)