शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

टेकामांडवा ते भारी रस्त्यावर वाढते अपघात

By admin | Updated: April 10, 2017 00:48 IST

भारी हे गाव तेलंगणाच्या सीमेलगत असून टेकामांडवा येथून १५ कि. मी.अंतरावर आहे. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

टेकामांडवा : भारी हे गाव तेलंगणाच्या सीमेलगत असून टेकामांडवा येथून १५ कि. मी.अंतरावर आहे. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.या गावात प्राथमिक शाळा, एक महाविद्यालय कालेज आणि उपपोलीस स्टेशनही आहे. येथील गंगामाता देवस्थान प्रसिद्ध आहे. तेथे वाहने घेऊन दूरचे भाविकभक्त येत असतात. हे गाव आदिवासी बहुल आहे. टेकामांडवा ते भारी हा रस्ता उंचसखल असून दऱ्याखोऱ्यांचा आहे. तसेच अतिसंवेदनशील भाग असल्याने रस्ता चांगला असणे गरजेचे आहे. मात्र या रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक जीव मुठीत घेऊन वाहतूक करतो. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अशा रस्त्यावरून कसरत करावी लागत आहे. रस्ता खराब असल्यामुळे विद्यार्थी परीक्षेला वेळेवर पोहोचू शकत नाही. हा आदिवासी लोकांचा भाग रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मुख्य व्यापारपेठेच्या प्रवाहापासून अलिप्त आहे.शासन आदिवासींच्या विकासासाठी प्रयत्न करीत असताना हा रस्ता बरोबर नसल्याने आदिवासी प्रगतीपासून दूर जात आहेत. (वार्ताहर)