शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

धोक्यात वाढ, रूग्णसंख्या 86 पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:40 IST

मागील काही दिवसांपासून कोरोना संकट पुन्हा तोंड वर काढत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून विविध रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी आवश्यक सुविधा अपडेट करणे सुरु केले आहे. जिल्ह्यात वरोरा तालुक्यात सातत्याने रुग्ण संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ तसेच वर्धा जिल्हयात रुग्ण वाढीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून कोरोनाविषयक नियमांना पाळणे अत्यावश्यक झाले आहे.

ठळक मुद्देॲक्टिव्ह रुग्ण संख्या ६३२ : गाफील न राहता काळजी घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र काही नागरिक आजही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, रविवारी तब्बल ८६ रुग्णांची वाढ झाली असून सध्या स्थितीत विविध रुग्णांलयांमध्ये ६३२ कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. विशेष म्हणजे, वरोरा तालुक्यातील रुग्ण संख्या ४० तर चंद्रपूर महापालिका क्षेत्रात १९ नव्याने रुग्णांची भर पडली आहे.मागील काही दिवसांपासून कोरोना संकट पुन्हा तोंड वर काढत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून विविध रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी आवश्यक सुविधा अपडेट करणे सुरु केले आहे. जिल्ह्यात वरोरा तालुक्यात सातत्याने रुग्ण संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ तसेच वर्धा जिल्हयात रुग्ण वाढीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून कोरोनाविषयक नियमांना पाळणे अत्यावश्यक झाले आहे. मागील २४ तासात ४२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर ८६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार २०२ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार १७० झाली आहे. सध्या ६३२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख २२ हजार ५८३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ९६ हजार २४४ नमुने निगेटीव्ह आले आहेत. सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लस उपलब्ध करून देण्यात आली असून नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.

माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ अभियानजिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वच घटकांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्यक्त केले. ‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी बल्लारपूर व राजुरा विभागातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधला. कोविड १९च्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, कोविडची तपासणी करून घेणे,  संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती देणे, मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस