शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

४८० बंधाऱ्यामुळे वनातील भूजल पातळीत वाढ

By admin | Updated: July 18, 2014 00:00 IST

चंद्रपूर वनवृत्ताअंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर, ब्रह्मपुरी व मध्यचांदा या विभागातील वनक्षेत्रात एक कोटी ६१ लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या ४८० दगडी ग्रॅबियन बंधाऱ्यामुळे वनातील भुजल पातळीत

चंद्रपूर : चंद्रपूर वनवृत्ताअंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर, ब्रह्मपुरी व मध्यचांदा या विभागातील वनक्षेत्रात एक कोटी ६१ लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या ४८० दगडी ग्रॅबियन बंधाऱ्यामुळे वनातील भुजल पातळीत वाढ झाली असून वन्यजीवांना वनक्षेत्रात पाणी उपलब्ध झाले आहे.मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे तसेच वन्यजीवांना वनक्षेत्रात पाणी उपलब्ध करुन देणे त्याचप्रमाणे वनक्षेत्रातील भुजल पातळी वाढविण्याच्या दृष्टीने २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ या तीन वर्षात जल व मृदसंधारणाकरिता ४८० दगडी- ग्रॅबियन बंधारे बांधण्यात आले. १३ वा वित्तीय आयोग, कॅम्पा व जिल्हा नियोजन समिती इत्यादीच्या माध्यमातून सिमेंट बंधारे, वन तलाव, पाण्याच्या स्त्रोताचे खोलीकरण व खोद तळे या प्रमाणे एकूण १५८ कृत्रीम पानवठे व ४८० बंधारे असे एकूण ६३८ जल व मृदसंधारणाचे काम करण्यात आले. यासाठी एक कोटी ६१ लाख ४८हजार खर्च करण्यात आला.सिमेंट बंधारे ३०, वनतलाव ८, खोलीकरण ८१, पाणी साठवण तलाव ३९ व बंधारे ४८० असे ६३८ कामे मागील तीन वर्षात करण्यात आले. सन २०१४-१५ मध्ये सिमेंट बंधारे २४ वन तलाव ४, ग्रॅबियन व दगडी बंधारे ६०० असे एकूण ६२८ कामे प्रस्तावित आहेत.त्याकरिता एक कोटी दोन लाख ५० हजार चालू वर्षाच्या अनुदानातून मंजूर आहेत. ही कामे झाल्यानंतर वनक्षेत्रातील भूजल पातळीत आणखी वाढ होणार आहे.विभागातील वनक्षेत्रात उन्हाळ्यातपाणी उपलब्ध असलेले नैसर्गिक व कृत्रीम एकूण ५३ पानवठे चंद्रपूर वनविभागातर्फे बांधण्यात आले आहे. (प्रतिनिधी)