शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही तालुक्यात अवैध रेती उत्खननात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:34 IST

वातावरणातील बदलामुळे पर्जन्यमानावर विपरीत परिणाम पडला आहे. पाऊस अत्यल्प पडत असल्याने भुजलसाठ्यात मोठी घट होत आहे.

ठळक मुद्देबेकायदेशिर उपसा : भूजलसाठ्यात मोठी घट

राकेश बोरकुंडवार ।आॅनलाईन लोकमतसिंदेवाही : वातावरणातील बदलामुळे पर्जन्यमानावर विपरीत परिणाम पडला आहे. पाऊस अत्यल्प पडत असल्याने भुजलसाठ्यात मोठी घट होत आहे. अशातच चोरीच्या मार्गाने मोठ्या प्रमाणात रेती उपसा केला जात आहे. याकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात पाण्याची मोठी समस्या सिंदेवाही तालुक्यात निर्माण होण्याची शक्यता आहे.ज्या गावात रेतीघाटाचा लिलाव होवून रेती उपसा सुरु आहे, ते थांबवावे अशी गावकºयांकडून मागणी होत आहे. तालुक्यातील रेतीघाट लिलाव करताना प्रशासनाचे काही नियम आहे. सुरुवातीच्या काही दिवसानंतर या नियमांकडे येथील अधिकारी व कंत्राटदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. कमी दिवसात जास्त आर्थिक लाभ मिळावा, यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून यंत्रणेच्या मदतीने रेतीचा वारेमाप उपसा होत आहे. यामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे.रेती तस्करांमुळे नैसर्गिक खनिज संपतीची सऱ्हा स लूट होत असतानाही कारवाई करण्याऐवजी अभय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने आताच नदीचे पात्र कोरडे पडायला लागले आहे. तर रेतीही कमी पडली असतानाही रात्रंदिवस रेती उपसा केला जात आहे. यामुळे रेतीचे थरच दिसून येत नाही. परिणामी नदी काठावरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे. ही बाब प्रशासनाला माहिती असतानाही उपाययोजना करण्याऐवजी नियमांना बगल देवून घाटाचा लिलाव केला जातो. मात्र शासनाच्या तिजोरीत अर्धेच आणि कंत्राटदाराला दुप्पट लाभ मिळत असल्याचे दिसून येते.रेती उपसाचे नियम आहेत. रेती तस्कराकडून जर नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यावर वेळीच आळा घालण्यात येईल. भुगर्भातील जलसाठ्याचा विषय महत्त्वाचा आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेईल.- स्वप्नील रावडे, प्रभावी तहसीलदार, सिंदेवाही.