शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

आशा वर्करच्या मोबदल्यात वाढ करा

By admin | Updated: August 15, 2015 01:27 IST

आशा वर्करचा मेळावा रफिका कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली आनंद भवन भानापेठ वॉर्ड येथे घेण्यात आला.

चंद्रपूर : आशा वर्करचा मेळावा रफिका कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली आनंद भवन भानापेठ वॉर्ड येथे घेण्यात आला. यात आशा वर्करच्या मोबदल्यात वाढ करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात संध्या नामपल्लीवार म्हणाल्या, बाल मृत्यू तथा माता मृत्यू कमी करण्याची जबाबदारी ज्या आशा वर्करकडे देण्यात आली आहे, त्या आशा वर्करला वेतन दिले जात नाही. तसेच निश्चित असे मानधन नाही. दिला जातो तो कामाचा मोबदला. गेल्या सहा वर्षाच्या कार्यकाळात टीए, डीए म्हणून ३०० रुपये दिल्या जातात. या सहा वर्षाच्या काळात महागाई गगनाला भिडली असली तरी तिच्या बैठकभत्यात वाढ झाली नाही. इंदू पिंगे म्हणाल्या, निरनिराळ्या कामाचा मोबदला सांगितल्या गेला आहे. परंतु दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात पाच वर्षाचा कार्यकाळ लोटूनही वाढ करण्यात आली नाही. बीपीएल, महिलेच्या प्रसुतिकरिता ६०० रुपये मोबदला दिला जातो. परंतु ती महिला एपीएलमध्ये असेल तर मोबदला दिला जात नाही. महिलेच्या प्रसुतिकरिता एपीएल, बीपीएल भेद नष्ट करावा, अशी मागणी त्यांनी केली. प्रा. दहीवडे म्हणाले, पश्चिम बंगाल, हरियाणा, राजस्थानमध्ये आशा वर्करला मानधन दिले जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने किमान एक हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केलीे. आभार रफिका कुरेशी यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्याकरिता अभंगा चहांदे, मनिषा सारंगधर, सीमा सुखदेवते, लता ठिकरे यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)