शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

नियमाला धरूनच सोमनाथ न्यासची घटना : स्वाती पुनकटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST

सोमनाथ येथील न्यासच्या घटनेनुसार, प्रत्येक पाच वर्षांनी नवीन सरपंच, उपसरपंच हे न्यासचे पदसिध्द अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात. २०१५ रोजी ...

सोमनाथ येथील न्यासच्या घटनेनुसार, प्रत्येक पाच वर्षांनी नवीन सरपंच, उपसरपंच हे न्यासचे पदसिध्द अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात. २०१५ रोजी सोमनाथ देवस्थानची जबाबदारी घेताना बँक खात्यावर केवळ ८५० रुपये शिल्लक ठेवले होते. सद्यस्थितीत बँक खात्यामध्ये दोन लाखांच्या जवळपास रक्कम जमा आहे. देवस्थानची जी काही मालमत्ता आहे, ती संपूर्ण मालमत्तेची धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नाेंद आहे. असे असतानाही विद्यमान सरपंचाने देवस्थानची चल व अचल संपत्ती हडपण्यासाठी नवीन न्यासची घटना बनविण्याचा आरोप केला असून तो बिनबुडाचा असल्याचेेही स्वाती पुनकटवार, पंकज पुल्लावार यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी मारोडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुलभा नन्नावरे, माजी सदस्य अमोल बालमवार, सुनील दुपारे, वामन पिंपळे, अनिता वाढई, सुधाकर शेंडे उपस्थित होते.