शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन शिष्यवृत्तीचे उद्घाटन

By admin | Updated: March 3, 2016 01:12 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांकरिता पुढील शैक्षणिक सत्रापासून एसीसी व एन.एस.डी.एल.ई. गव्हर्नस ...

घुग्घुस : चंद्रपूर जिल्ह्यातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांकरिता पुढील शैक्षणिक सत्रापासून एसीसी व एन.एस.डी.एल.ई. गव्हर्नस इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेडच्या संयुक्त विद्यमानाने ‘विद्यासारथी’ नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या शिष्यवृत्ती योजनेचा शुभारंभ येथील एसीसीच्या इडमिस्टेटीव्ह बिल्डींगमध्ये जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांचे हस्ते पार पडले. यावेळी एसीसीचे पश्चिम व मध्य विभागाचे क्लस्टर हेड गोपिका तिवारी, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, डॉ. इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. एसीसी विविध सामाजिक बांधिलकी जोपासून जलयुक्त शिवार, कौशल्य विकास, महिलांना उद्योग, शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना विविध योजना राबवित आहे. तर पुढील सत्रापासून डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर कोर्स करणाऱ्या व अन्य विद्यार्थ्यांकरीता ‘विद्यासारथी’ नावाची आॅनलाईन शिष्यवृत्ती योजना राबविणार असल्यामुळे सारथी ज्याप्रमाणे रथाला दिशा देतो, त्याप्रमाणे ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास दिशा मिळवून देणारी ठरणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले. ही योजना पुढील शैक्षणिक सत्रापासून डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता असून विद्यार्थ्यांना २६ फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यंत आॅनलाईन अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती सी.एस.आर.चे प्रमुख विजय खटी यांनी दिली. (वार्ताहर)