शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अशुद्ध पाणी विकणाऱ्याला कारावास

By admin | Updated: August 22, 2015 01:26 IST

विना परवाना आणि नियमांचे उल्लंघन करून पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाला न्यायालयाने सहा महिन्याच्या कारावासासह तब्बल पाच लाखाचा दंड ठोठावला आहे.

चंद्रपूर : विना परवाना आणि नियमांचे उल्लंघन करून पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाला न्यायालयाने सहा महिन्याच्या कारावासासह तब्बल पाच लाखाचा दंड ठोठावला आहे. बलवंत रामटेके असे या व्यावसायिकांचे नाव असून न्यायालयाच्या निर्णयाने अवैध पॅकिंग वाटर आणि जार विकणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.बलवंत रामटेके यांनी एमआयडीसीमध्ये अ‍ॅक्वा चिल्ड प्लॅन्ट उभारला होता. या प्लॅन्टमधून तो पाणी पॅकिंग करून आणि जारमधून विकत होता. दरम्यान रामटेकेचा अ‍ॅक्वा चिल्ड प्लॅन्ट विनापरवाना चालत असून अवैध असल्याची माहिती अन्न सुरक्षा विभागाला मिळाली होती. प्लॉन्टवर धाड घालून प्लॉन्टची चौकशी केली असता प्लॉन्ट अवैध आणि विनापरवाना चालत असल्याचे उजेडात आले. २०१३ पासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. गुरुवारी मुख्य न्यायदंडाधिकारी अशोक कुळकर्णी यांच्या न्यायालयाने बलवंत रामटेकेवर अन्न सुरक्षा विभागाने लावलेले आरोप सिद्ध करीत सहा महिन्यांचा कारावास व पाच लाखांचा दंड आणि दंड न अतिरिक्त कारावास ठोठावला.