शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वीज कनेक्शनमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम

By admin | Updated: November 17, 2014 22:49 IST

जिल्ह्यातील काही गावांमध्ये असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या डीपीमध्ये अवैध वीज कनेक्शन लावण्यात आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम पडत आहे. एवढेच नाही तर याबाबात वीज वितरण

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावांमध्ये असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या डीपीमध्ये अवैध वीज कनेक्शन लावण्यात आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम पडत आहे. एवढेच नाही तर याबाबात वीज वितरण कंपनीला माहित आहे. त्यांनीच आपल्याला माहिती दिली असल्याचे उत्तर देऊन खळबळ उडवून टाकणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे ना. हंसराज अहीर यांच्यासह उपस्थित अधिकारी चांगलेच चक्रावले.जिल्हा परिषदेमध्ये ना. अहीर यांनी सोमवारी आढावा सभा घेतली. यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरामुळे मंत्रीमदोहय चांगलेच संतापले. एवढेच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.मंत्रीमहोदयांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याबाबतची आजची स्थिती विचारून किती योजना सुरु आहे, कोणत्या योजना बंद आहे. याबाबत माहिती विचारली. मात्र पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध वीज कनेक्शनमुळे गावातील पाणी पुरवठ्यावर परिणाम पडत असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर पाणी पुरवठा विभागाची स्वतंत्र डीपी असतानाही त्यामधून शेतकरी आणि काही नागरिकांनी अवैध कनेक्शन घेतल्याची माहिती आहे. यासंदर्भात आपल्याला वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. जर अवैध कनेक्शन आहे आणि पाणी पुरवठा विभागाची स्वतंत्र डीपी आहे तर तक्रार करण्यास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का, असा प्रश्न यानिमित्ताने पडला. थातुरमातूर उत्तर देण्याची सवय लागलेल्या अधिकाऱ्यांमुळे अनेक योजनांचा बट्याबोळ उडत असल्याचे दिसले.(नगर प्रतिनिधी)