शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

चिमूरातील अस्वच्छता व दूषित पाण्याचे तातडीने नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:29 IST

चिमूर : नगर परिषद क्षेत्रात पावसाळ्यात समस्या वाढत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. अनेक प्रभागात स्वच्छता व नाल्या ...

चिमूर : नगर परिषद क्षेत्रात पावसाळ्यात समस्या वाढत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. अनेक प्रभागात स्वच्छता व नाल्या उपसा होत नाही. नियमित उपसा व स्वच्छता करून फाॅगिंग मशीनने फवारणी करण्यात यावी. तरच डेंग्यू व इतर आजारावर नियंत्रण करता येईल. ले-आऊटमधील पाणी साचून राहत असल्याने पाईप उपलब्ध करून दिले जाईल, अशा सूचना आमदार बंटी भांगडीया यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. लोकप्रतिनिधी, न. प. अधिकारी व कर्मचारी यांच्या एकोप्यातून विकास साधता येतो, याकडेही त्यांनी लक्ष वेध‌ले.

चिमूर नगर परिषदच्या आढावा सभेत ते बोलत होते. या सभेला वसंत वारजुकर, भाजप जिल्हा सचिव राजू देवतळे तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, उपविभागीय अधिकारी तथा न.प. प्रशासक संकपाळ, तहसीलदार संजय नागटिळक, बीडीओ साळवे, प्रभारी मुख्याधिकारी भोयर उपस्थित होते. यावेळी माजी सभापती सतीश जाधव, माजी नगरसेविका उषा हिवरकर, बंटी वनकर, विकी कोरेकर, अरुण लोहकरे, जयंत गौरकर, सुरज नरुले यांनी आपल्या प्रभागातील समस्यांकडे लक्ष वेधळे. त्यावर न. प्रशासन न.प.ने या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. या सभेला समीर राचलवार, सतीश जाधव, बंटी वनकर, प्रदीप कामडी सचिन फरकाडे, अशोक कामडी, उषा हिवरकर, हेमलता ननावरे, विवेक कापसे, प्रशांत चिडे, जयंत गौरकर, गोलू भरडकर, संजय कुंभारे, सुरज नरुले, सौरभ बडगे, अरुण लोहकरे, विकी कोरेकर आदी उपस्थित होते.

270721\1910-img-20210727-wa0030.jpg

लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या एकोप्यातून