शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:37 IST

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून परत जात असताना तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्या सर्व कर्मचाºयांच्या कुटुंबीयांना तातडीने भरपाई देण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून परत जात असताना तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्या सर्व कर्मचाºयांच्या कुटुंबीयांना तातडीने भरपाई देण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.लोकशाहीच्या उत्सवाचा भाग म्हणून पहिल्या टप्प्यातील निवडणूक ११ एप्रिलला पार पडली. या टप्प्यातील निवडणूक कर्मचाºयांनी यशस्वी करून दाखवली. मात्र कर्तव्य निभावणाºया कर्मचाºयांना रस्ता अपघातात जीव गमवावा लागला तर काही कर्मचारी गंभीर जखमी झाले. काहींची मृत्युशी झुंज सुरू आहे. ठिकठिकाणी झालेल्या अपघातात मंगेश देविदास कोथळे रा. पालेबारसा, विजय बहुरूपी, राणी चित्रलेखा, भोसले हायस्कूल खैरीबुटी ता. उमरेड जि. नागपूर यांचा समावेश आहे. या कर्मचाºयांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी संघटनेने केली. शासकीय कर्तव्य पार पडताना शासनाने मदत देण्यास दिरंगाई केली. त्यामुळे कुटुंंबीयांना संकटांचा सामना करण्याची वेळ आली आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची मागणी संघटनेने केली. निवेदन देताना तालुका अध्यक्ष हरिदास डांगे, उपाध्यक्ष बालाजी दमकोंडवार, कार्याध्यक्ष प्रा. प्रशांत मत्ते, कोषाध्यक्ष अनंता ढोरे, मंगेश नंदेश्वर, माजी तालुका अध्यक्ष दीपक सेमस्कर व संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थितीत होते. संघटनेच्या वतीने मंगेश कोथुले यांना पाच हजार रूपयांची मदत देण्यात आली.