शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेण्या कीटकनाशकांवर तत्काळ बंदी घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:51 IST

कापसावर कीटकनाशकांची फवारणी करताना विदर्भात झालेले शेतकºयांचे मृत्यू, हे अत्यंत वेदनादायी घटना आहेत. अशा दुर्घटनांवर त्वरित प्रतिबंध घालण्यासाठी व अशा घटना भविष्यात घडणार नाही यासाठी,....

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे निर्देश : नागपुरात कृषी वैज्ञानिकांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कापसावर कीटकनाशकांची फवारणी करताना विदर्भात झालेले शेतकºयांचे मृत्यू, हे अत्यंत वेदनादायी घटना आहेत. अशा दुर्घटनांवर त्वरित प्रतिबंध घालण्यासाठी व अशा घटना भविष्यात घडणार नाही यासाठी, ज्या कीटकनाशकांमुळे शेतमजुरांना मृत्यूस सामोरे जावे लागले, अशा सर्वच विषारी कीटकनाशकांवर तत्काळ बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारचे परिपत्रक काढू, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.वरिष्ठ कृषी आणि कापूस वैज्ञानिकांसोबत नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. नागपुरातील रवि भवन येथे पार पडलेल्या या बैठकीस केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे वैज्ञानिक डॉ. वाघमारे, आरोग्य उपसंचालक डॉ. जयस्वाल व अन्य वैज्ञानिक, तज्ज्ञांची उपस्थिती होती.कीटकनाशकांमुळे मृत्यू झालेल्या शेतकºयांच्या पीडित कुटुंबीयांना भरीव मोबदला दिला जाईल, याकरीता केंद्र सरकारकडे मोबदल्यात वृद्धी करण्याबाबत शिफारस करू, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले.मनुष्याकरिता घातक असलेल्या विषारी कीटकनाशकांची प्रतवारी ठरवून तशी यादी तयार करावी व ही कीटकनाशके विक्रीकरीता उपलब्ध असल्यास ती संबंधित दुकाने व कृषी केंद्राकडून त्वरित हटविण्याची कार्यवाही होईल या अनुषंगाने गांभीर्याने दखल घ्यावी, असेही निर्देश ना. अहीर यांनी दिले.कापसाच्या वाढीबाबत बोलताना या पिकांची उंची वाढली. मात्र बोंडांची संख्या अल्प प्रमाणात का, याचेही संशोधन व त्यामागील कारणे वैज्ञानिकांनी शोधावीत. जेणेकरून शेतकºयांना उत्तम पिकासाठी वारंवार कीटकनाशक फवारणी करण्याची वेळ उद्भवणार नाही व अशा परिस्थितीत कोणते उपाय अंमलात आणून मुबलक पीक घेण्याकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून उचित मार्गदर्शन व्यवस्था निर्माण करण्याच्या गरजेवरही केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये अधिकाºयांना सांगितले.