शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वृक्षतोड करणाऱ्याला अटक

By admin | Updated: July 27, 2016 01:15 IST

वनविकास महामंडळातील कन्हाळगाव वनपरिक्षेत्रातील कुडेसावली बिटातील कक्ष क्र.९ मध्ये अवैधरित्या सागवान वृक्षतोड ...

कुडेसावली बिटची घटना : वनविकास महामंडळातील प्रकार कोठारी : वनविकास महामंडळातील कन्हाळगाव वनपरिक्षेत्रातील कुडेसावली बिटातील कक्ष क्र.९ मध्ये अवैधरित्या सागवान वृक्षतोड करताना एका इसमास वनकर्मचाऱ्यांनी रंगेहात अटक केली. भोपााल कवडू रंगारी रा. कुडेसावली असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. मागील अनेक दिवसांपासून कुडेसावली बिटातील विविध कक्षात अवैध वृक्षतोड होत आहे. यापूर्वी याच गावातून चार जणांना अवैध सागवान लाकडासह अटक झाली होती. यापासून येथील अवैध सागवान चोरट्यांनी धडा घेतला नाही. पुन्हा जोमात वृक्षतोड करुन वनकर्मचाऱ्यांना हैराण करुन सोडले आहे. अशात २६ जुलैला जंगलात गस्त करीत असलेल्या वनकर्मचाऱ्यांना कन्हाळगाव वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. ९ मध्ये सागवान वृक्षाची कटाई करीत असल्याचा सुगावा लागला. त्यांनी भोपाल रंगारी यास लाकडासह रंगेहाथ अटक केली. अटक केलेल्या आरोपीला गोंडपिंपरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले . पुढील चौकशीत किती प्रमाणात जंगलतोड करण्यात आली याचा तपास करण्यात येणार आहे. यात वनाधिकारी प्रफुल्ल निकोडे, सहा व्यवस्थापक प्रफुल्ल वाघ यांच्या मार्गदर्शनात तपास करीत आहेत. क्षेत्र सहाय्यक विपूल आत्राम, वनपाल संभाजी कोडेवार, वनरक्षक साबळे आदींनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. कुडेसावली बिटातील नियत क्षेत्रात सागवान वृक्षांचे उच्च दर्जाचे जंगल असून त्याकडे अवैध वृक्षतोडणाऱ्यांचे विशेष लक्ष आहे. वनविकास महामंडयाचे कर्मचारी नावापुरते जंगल संरक्षणाकडे रस घेत असतात. जंगल गस्तीचे कारण पुढे करुन स्वत:चे खासगी कामात मग्न असतात. त्याचाच फायदा लाकुड तोडणारे उचलत असतात. परिणामी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मौल्यवान सागवानाची जंगलातच हातकटाई करुन फर्निचर दुकानदारांना पुरवठा करतात. (वार्ताहर)