शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये गावठी दारुची अवैध विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST

पवनी शिवारात एकजण मोहाची गावठी दारू बनविण्यासाठी मोहफुल सडवा साठवून ठेवला आहे. अशी महिती वरोरा पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरुन २० प्लास्टिकच्या ड्राममध्ये चार लाख रुपये किंमतीचा १००० लिटर मोहफुल सडवा जप्त करुन तिथेच नष्ट करण्यात आला.

ठळक मुद्देएकाला अटक : वरोऱ्यात चार लाखांचा मोहसडवा नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : वरोरा तालुक्यातील पवनी शिवारात वरोरा पोलिसांनी धाड टाकून चार लाख रुपयांचा मोहसडवा जप्त केला. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी शंकर गणपत पुसदेकर याला अटक केली आहे.पवनी शिवारात एकजण मोहाची गावठी दारू बनविण्यासाठी मोहफुल सडवा साठवून ठेवला आहे. अशी महिती वरोरा पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरुन २० प्लास्टिकच्या ड्राममध्ये चार लाख रुपये किंमतीचा १००० लिटर मोहफुल सडवा जप्त करुन तिथेच नष्ट करण्यात आला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करुन एकला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक उमेश पाटिल, सहायक पोलीस निरीक्षक राहुल किटे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश सोनटक्के, पोहेका दाते, पोकॉ अनुप नाईक, मोहन निषाद, सुरज मेश्राम, प्रफुल्ल उमाटे, मपोकॉ रूख्मा बुटे यांच्यासह सिंदेवाही पोलिसांनी केली.गोंडपिपरीत ४३ हजाराची दारु जप्तवढोली : गोंडपिपरी पोलिसांनी गोंडपिपरी-गणेशपिपरी मार्गावरून एका दुचाकीसह ४३ हजार रुपयांची दारु जप्त केली आहे. याप्रकरणी कलीम सय्यद व नागेश बद्दलवार या दोघांना अटक करण्यात आली. दुचाकीवरुन दारुची वाहतूक होत असल्याची माहिती गोंडपिपरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर गणेशपिपरी मार्गावर नाकाबंदी केली. यावेळी वाहनचालकांना थांबवून तपासणी केली असता दारु आढळून आली. त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात देवेश कटरे, प्रफुल्ल कांबळे, संतोष काकडे, पुनेश्वर कुळमेथे आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी