शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या आरक्षणाला हात लावल्यास महागात पडेल

By admin | Updated: August 5, 2014 23:43 IST

आदिवासी व धनगर समाज समाधानाने एकत्र राहात असताना काही असंतुष्ट पुढारी व संधीसाधू राजकारण्यांनी आरक्षणच्या नावावर धनगर समाजाला भडकविण्याचे काम सुरू केले आहे.

गडचांदूर : आदिवासी व धनगर समाज समाधानाने एकत्र राहात असताना काही असंतुष्ट पुढारी व संधीसाधू राजकारण्यांनी आरक्षणच्या नावावर धनगर समाजाला भडकविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे दोन समाजात दरी निर्माण होताना दिसत आहे. आदिवासी हा शांत, संयमी असला तरी त्यांचा अंत पाहू नका. स्वत:च्या स्वार्थासाठी खऱ्या आदिवासींमध्ये बोगस व खोट्यांचा भरणा करणार असाल तर तो अन्याय कदापिही सहन केल्या जाणार नाही. आदिवासींच्या आरक्षणाला हात लावल्यास ते हात तोडायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा गडचांदूर येथील बैठकीत आदिवासी बांधवांनी दिला.माजी जि.प. सदस्य सिताराम कोडापे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला जि.प. चे समाज कल्याण सभापती नीळकंठ कोरांगे, माजी जि.प. सदस्य गोदरु पा. जुमनाके, आदिवासी उपयोजना नियोजन समितीचे अध्यक्ष बापूराव पा. मडावी माजी जि.प. सदस्य भिमराव मडावी, माजी पं.स. सभापती भिमराव मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच प्रभाकर गेडाम, श्यामराव कोटनाके, लिंगू कुंमरे, महेश टेकाम, गणपत कुमरे, चरणदास मेश्राम, माजी सरपंच बाबाराव पुरके, मरापे गुरुजी, मेश्राम गुरुजी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ९ आॅगस्टला दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. १६ आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी होऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा देण्यास सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन करण्यात आले. प्रास्ताविक भारत आत्राम यांनी तर संचालन मारोती जुमनाके यांनी केले. आभार कुळसंगे यांनी मानले. सभेला समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)