शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास दुसरा कसा घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ८९ हजार ४०० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये चार लाख ६३६ जणांनी प्रथम डोस तर ८८ हजार ८०४ जणांनी दोन्ही डोस घेतले आहे. मागील काही दिवसांपासून १८ वर्षावरील लसीकरण सुरु करण्यात आले आहे. लसीकरणासाठी गर्दी होत आहे. परंतु, ग्रामीण भागात अनेकांना लसीकरण करताना अडचणी येत असल्याची ओरड होत आहे. ज्यांना पहिला डोस घेतल्याचा मेसेज आला नाही. तसेच त्यांच्याकडे प्रमाणपत्र उपलब्ध नाही.

ठळक मुद्देग्रामीण भागात अडचणी : लसीकरणादरम्यान घ्या काळजी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लसीकरण करतावेळेस मोबाईल नंबर जर बरोबर दिला नसेल तर रजिस्ट्रेशन बरोबर होत नाही. त्यामुळे प्रमाणपत्र मिळणे अवघड जाते. त्यामुळे दुसरा डोस घेताना अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे केंद्रावर लसीकरण करताना तांत्रिक बाबी तपासणे गरजेचे, असल्याचे आवाहन लसीकरण अधिकारी संदीप गेडाम यांनी केले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ८९ हजार ४०० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये चार लाख ६३६ जणांनी प्रथम डोस तर ८८ हजार ८०४ जणांनी दोन्ही डोस घेतले आहे. मागील काही दिवसांपासून १८ वर्षावरील लसीकरण सुरु करण्यात आले आहे. लसीकरणासाठी गर्दी होत आहे. परंतु, ग्रामीण भागात अनेकांना लसीकरण करताना अडचणी येत असल्याची ओरड होत आहे. ज्यांना पहिला डोस घेतल्याचा मेसेज आला नाही. तसेच त्यांच्याकडे प्रमाणपत्र उपलब्ध नाही. अशांना दुसरा डोस घेताना अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरण करताना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

मेसेजच आला नाहीकोरोनाचा पहिला डोस घेतला. मोबाईल नंबरसुद्धा सांगितला. परंतु, मेसेज आला नाही. तसेच संबंधित केंद्रावर प्रमाणपत्रसुद्धा मिळाले नाही. केंद्रावरील व्यक्ती दुसरा डोस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन होत नसल्याचे सांगतात. त्यामुळे दुसरा डोस घ्यायचा कसा, असा प्रश्न ग्रामीण भागात उपस्थित होत आहे. याबाबत केंद्रावरील कर्मचारीसुद्धा माहिती देत नसल्याने आम्ही लस कशी घ्यायची, असा प्रश्न विचारला जात आहे.

पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास... पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जावे. लस घेतल्याचा पुरावा असेल तर आरोग्य विभागाशी संपर्क साधून ते प्रमाणपत्र मागावे. जर नंबर चुकीचा असल्यास केंद्रावरील कर्मचाऱ्यांना लगेच माहिती द्यावी. त्यानंतर ते सुधारित नंबर आपणाला देतील त्यावरुन आपणाला दुसरा डोस घेता येऊ शकते.

लसीकरणाच्या वेळी ही घ्या काळजीलसीकरण करताना केंद्रावर आपले नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर व्यवस्थित द्यावा, आपण दिलेली माहिती योग्य भरली की नाही याची शहानिशा करावी, लस घेतल्यानंतर मेसेज आला की नाही ते तपासून बघावे, मेसेज आला नसल्यास त्याबाबत माहिती द्यावी, लस घेतल्यानंतर प्रमाणपत्राची मागणी करावी, आदी काळजी घेणे गरजेचे आहे.

रजिस्ट्रेशन करताना योग्य माहिती द्याकेंद्रावर लसीकरण करताना योग्य माहिती द्यावी. जर नंबर चुकीचा सांगितला असेल तर ज्या दिवशी लस घेतली त्याची तारीख माहीत असल्यास संबंधित केंद्रावरील साईटवर आपण नाव तपासून नंबर शोधू शकतो. त्यानंतर त्या नंबरच्या आधारावर लस घेता येऊ शकते. कोरोनावर लस हेच प्रभावी उपाय असल्याने सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे आहे.                                                                             - डाॅ. संदीप गेडाम, जिल्हा लसीकरण अधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या