शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

शिक्षकांमुळेच आदर्श विद्यार्थी घडतात: मुरंबीकर

By admin | Updated: March 31, 2016 01:25 IST

शिक्षकांमुळेच संस्कारिक आणि आदर्श विद्यार्थी घडत असतात. शाळेमध्येच बालकांच्या सुप्त गुणांचा व कौशल्याचा योग्य विकास होत असतो,

चंद्रपूर: शिक्षकांमुळेच संस्कारिक आणि आदर्श विद्यार्थी घडत असतात. शाळेमध्येच बालकांच्या सुप्त गुणांचा व कौशल्याचा योग्य विकास होत असतो, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी.एम. मुरंबीकर यांनी केले.प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात इरा किड्स प्लेस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, विद्यार्थी घडविणे शिक्षकांच्या हाती असल्यामुळेच शिक्षकांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. तसेच मुलांनी आत्मविश्वासपूर्वक सादर केलेल्या नृत्य कलांचीही त्यांनी प्रशंसा केली.तत्पूर्वी संमेलनाचे उद्घाटन विस्तार अधिकारी धनपाल फटींग यांच्या हस्ते झाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सतीश अवताडे, प्रवीण डोये, दीपक खामनकर, शैलजा तुराणकर, राकेश वैद्य, जान्हवी ठाकरे, योगेश ठाकरे, प्रशांत वैद्य उपस्थित होते.याप्रसंगी छोट्या बालकांनी विविध प्रकारचे नृत्य, गाणी, कविता सादर केल्या. शेवटी पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन मृण्मयी अवताडे, वंशिका कन्नमवार तर आभार योगेश ठाकरे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)