शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नियतीचा क्रूर खेळ; रविवारी पत्नीचा मृतदेह सापडला, धक्का पचवू न शकलेल्या पतीने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:47 IST

तीन महिन्याची गरोदर पत्नी विहिरीत बुडून मरण पावल्याचा धक्का सहन न होऊन तिच्या अंत्यसंस्कारावेळी पतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भंगाराम तळोधी येथे सोमवारी दुपारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: तीन महिन्याची गरोदर पत्नी विहिरीत बुडून मरण पावल्याचा धक्का सहन न होऊन तिच्या अंत्यसंस्कारावेळी पतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भंगाराम तळोधी येथे सोमवारी दुपारी घडली.किशोर पुरुषोत्तम खाटिक, रा. चिमूर (२९ )असे मृताचे नाव असून त्याच्या पत्नीचे नाव रुचिता असे आहे. रुचिता आपल्या माहेरी आली असता, रविवारी तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. ती घरातून शौचास जात असल्याचे कारण सांगून बाहेर पडली होती. तिच्यावर सोमवारी दुपारी चारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येत असतानाच, तिचा पती किशोर खाटिक यानेही दुख: अनावर होऊन विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले.काय होती आधीची घटनागोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील गावालगत असलेल्या विहिरीत एका एकोणवीस वर्षीय नवविवाहितेचा मृतदेह आढळून आला. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना समोर आली. ही महिला तीन महिन्याची गर्भवती होती. या घटनेमूळे परिसरात खळबळ उडाली आहे. भंगाराम तळोधी येथील रूचिता चिट्टावार हिचा विवाह १९ मार्च रोजी झाला होता. ती आपल्या पतीसह चंद्रपूरला वास्तव्यास होती. दरम्यान चार दिवसापुर्वी रूचिता भंगाराम तळोधी येथे आली होती. रविवारी सायंकाळच्या सुमारास ती लोटा घेऊन बाहेर पडली. पण बराच वेळपर्यत घरी परतली नाही.नातेवाईकांनी शोधाशोध सूरू केली. दरम्यान गावालगत असलेल्या विहीरीजवळ लोटा व चप्पल आढळून आली. यामूळे शंकेची पाल चुकचुकली. गोंडपिपरी पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी शोधाशोध केली असता विहिरीमध्ये रूचिताचा मृतदेह आढळून आला. यामुळे कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला. लॉकडाऊनच्या अगदी पूर्वीच तिचा विवाह झाला होता. ती तीन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. 

टॅग्स :Suicideआत्महत्या