लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: ब्रह्मपुरी वनविभागाच्या दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील गांगलवाडी परिसरात पट्टेदार वाघाची शिकार झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले आहे. या भागात वाघाचे डोके, व पंजे गायब असलेल्या स्थितीतील शव सापडले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयावरून दोघांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पट्टेदार वाघाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 15:48 IST