शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

हजारो ग्रामस्थ घरकुलापासून वंचित

By admin | Updated: October 26, 2015 01:10 IST

तालुक्यातील हजारो ग्रामस्थ अजूनही घरकुलापासून वंचित आहेत. शासनाच्या नियमावलीत शुद्धता नसल्याने त्याचा फटका अनेकांना बसून त्यांना उघड्यावर जीवन जगावे लागत आहेत.

ब्रह्मपुरी तालुका : दुरुस्तीसाठी पैसे नाही व नवीन घरकूलही नामंजूर ब्रह्मपुरी : तालुक्यातील हजारो ग्रामस्थ अजूनही घरकुलापासून वंचित आहेत. शासनाच्या नियमावलीत शुद्धता नसल्याने त्याचा फटका अनेकांना बसून त्यांना उघड्यावर जीवन जगावे लागत आहेत.कुणीही निवाऱ्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी शासनाच्या अनेक योजना सुरू आहेत. परंतु जाचक अटींमुळे कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी गरिबांची दमछाक होत आहे. एक वेळ अशी येते की, आपली टूटकी फुटकी झोपडीच बरी, नको शासनाचे घर अशी अवस्था सद्या ब्रह्मपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव, खेड, अड्याळ (जाणी) वायगाव, चोरटी, गांगलवाडी, मेंडकी, आवळगाव, एकारा, मुडझा, हळदा या गावासमवेत परिसरातील अनेक गावांमध्ये खऱ्या लाभार्थ्यांना हक्काचे घरकूल मिळत नसल्याने गरिबांचा कुणीच वाली नसल्याचे दिसून येत आहे. २०-२५ वर्षापूर्वी जे घरकूल मोडकळीस आले, त्यांना सुधारण्यासाठी १० हजार रुपये मदत देण्यात आली. त्यामुळे अशाना नवीन घरकूल मंजूर होत नसल्याने त्यांना मोडलेल्या घरातच राहावे लागत आहे. १० हजारामध्ये घरकुल दुरुस्त होत नसल्याने अर्धवट स्थितीतील घरामधून पाणी गळणे किंवा इतर त्रासांमुळे नवीन घरकूल देण्याची मागणी कित्येक ग्रामस्थ अनेक वर्षापासून करीत आहेत. परंतु, अशा गरजूंकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.तरी शासनाने गरजू व खरोखर मोडकळीस आलेल्यांना नवीन घरकूल देण्याची मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)पंचायत समितीकडून लाभार्थ्यांचे ठराव पाठविलेले आहे. ही मागणी अनेकदा वरिष्ठांकडे केली असून यावर तोडगा काढण्यात येईल.- नेताजी मेश्रामसभापती, पंचायत समिती ब्रह्मपुरी