शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बस सुविधेअभावी शेकडो विद्यार्थ्यांची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:51 IST

विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत.

ठळक मुद्देजिवती सीमेवरील वास्तव : शिक्षणासाठी पायी प्रवास

आॅनलाईन लोकमतजिवती : विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत. परंतु, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिवती तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गोची होत आहे.मागील अनेक वर्षांपासून तालुक्याच्या सीमेवरील १४ गावे वादग्रस्त आहेत. येथे एक ते चारपर्यंत प्राथमिक शाळा आहे. त्यामुळे पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत आहे. परिणामी अनेक विद्यार्थी अनेक वर्षांपासून तेलंगणा राज्यात तेलगु शिक्षण घेत होते. मात्र मागील दोन-चार वर्षापासून हे सर्व विद्यार्थी मराठी शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे जिवती तालुक्यातील अनेक शाळेमध्ये तेलगू शाळेतून विद्यार्थ्यांचा प्रवाह मराठी शाळेकडे वळताना दिसून येत आहे. मात्र वाहतुकीच्या साधणांची अडचण असल्याने अनेकांना शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे.विद्यार्थ्यांसाठी शासनाने मानव विकास अंतर्गत बस सुरु केल्या. मात्र जिवती तालुक्याच्या सीमेवर १४ वादग्रस्त गावात बसेस जात नसल्यामुळे परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना पायदळ शाळेत जावे लागत आहे. तर पुढील २५ किमीचे अंतर खासगी आॅटोतून जिवघेणा प्रवास करीत करावा लागत आहे. एकीकडे विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांची घोषणा करायची पण ग्रामीण भागात अजूनही बहुतेक योजना पोहचल्या नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीनामध्ये स्थगिती व गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.