शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

युगच्या शोधात शेकडो पोलीस तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:51 IST

खंडाळा येथील युग अशोक मेश्राम या दोन वर्षीय बालकाचा सहा दिवस होऊनही थांगपत्ता न लागल्याने आजूबाजूच्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यासह शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशोध पत्रिकाचा उपयोग : चौकशीसाठी महिला पोलीस अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : खंडाळा येथील युग अशोक मेश्राम या दोन वर्षीय बालकाचा सहा दिवस होऊनही थांगपत्ता न लागल्याने आजूबाजूच्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यासह शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहे.युग अशोक मेश्राम वय वर्षे २, धड न चालता येईना व बोलताही येईना, अशा अवस्थेत सहा दिवसांपासून घरासमोरील चौकातून बेपत्ता झाला. चौक वर्दळीचा असताना बेपत्ता होण्याचे क्षण कोणीही कसे काय टिपले नाही, असा प्रश्न पोलिसांसमोर आहे. ब्रह्मपुरी पोलिसांनी शोध पत्रिका म्हणून एक पत्रक तयार केले. पोलीस यावरच अवलंबून न राहता आजूबाजूच्या ठाण्याचे अधिकारी व शेकडो पोलीस शोधपत्रिका वाटप करुन बसस्थानक, रेल्वे स्टेशन पालथे घालत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा छडा काही दिवसात लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. महिलांची विचारपूस करण्यासाठी चंद्रपूरवरुन एका महिला अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. प्रकरण रसातळाला नेल्याशिवाय पोलीस स्वस्थ बसणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची लहानमोठ्याच्या तोंडी युग सापडला का, अशीच चर्चा होताना दिसून येत आहे.