शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राजुऱ्यात शेकडो शेतकरी रस्त्यावर

By admin | Updated: September 23, 2016 01:03 IST

धोपटाळा ओपन कास्टचे नवीन प्रोजेक्ट वेकोलि मार्फत करण्यात येत आहे.

एक हजार शेतकऱ्यांवर अन्याय : सास्ती, धोपटाळा, भंडागपूर, कोलगाव, मानोलीचे शेतकरी राजुरा : धोपटाळा ओपन कास्टचे नवीन प्रोजेक्ट वेकोलि मार्फत करण्यात येत आहे. त्यात सास्ती, धोपटाळा, भंडागपूर, कोलगाव, मानोली या क्षेत्रातील जमिनीवर सेक्शन ९ लागून दीड वर्षांच्यावर कालावधी होवून लोटला. मात्र सदर प्रकरणात भूमी अधिग्रहण संबंधी कसलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हालअपेष्टा सहन करावे लागत असल्याने शेकडो शेतकरी गुरूवारी रस्त्यावर उतरून रोष व्यक्त केला. या भागातील जवळपास १ हजार ८० सुशिक्षित बेरोजगारांचे भविष्य अंधारात आहे. प्रकल्प्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न तसेच त्यांचे आरोग्य हे वेकोलिच्या प्रचंड प्रदूषणाने धोक्यात आले आहे. मागील कित्येक वर्षांपासून येथील शेतकरी जलसिंचनाच्या तसेच वेकोलिच्या प्रदूषणामुळे त्रस्त आहेत. शेतीवर शेतीसाठी कर्जही देण्यात बँका नकार देत आहे. त्यामुळे बिकट परिस्थिती येथील गरीब शेतकऱ्यांवर आली आहे. ३१ डिसेंबर पर्यंत शेती अधिग्रहीत करून मोबदला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना द्यावा, अथवा सर्व प्रकारचे सेक्शन रद्द करून कोळसा खाणीचे प्रदूषण थांबवून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा १ जानेवारी २०१७ ला तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकरी विजय चन्ने, वासुदेव बुटले, देवराव चन्ने, भाऊराव चन्ने, सतीश बानकर, बाळू जुलमे, विलास घटे, मोहनदास पेरखंडे, प्रमोद लांडे, संदीप खोपणे आदी शेतकऱ्यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)