शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

ऑनलाईन सेवांना सकारात्मक प्रतिसाद किती ? परिणामकारकता प्रथम तपासावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 23:32 IST

महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विवेक भिमनवार हे गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान, त्यांनी नागपूर परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी परिवहन विभागातील दैनंदिन प्रशासकीय कामकाज आणि रस्ता सुरक्षा विषय गुणात्मक कामगिरीचा आढावाही घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या.  

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्यात परिवहन विभागातील प्रशासकीय कामकाज गतिमान सुलभ व पारदर्शक करण्याचे उद्देशाने बहुतांश सेवा ऑनलाइन झालेल्या आहेत. या सेवांचे लाभार्थी म्हणजे अर्जदार यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद साध्य होतो वा नाही यांची प्रत्यक्ष परिणामकारकता तपासण्याविषयी निर्देश देण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विवेक भिमनवार हे गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान, त्यांनी नागपूर परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी परिवहन विभागातील दैनंदिन प्रशासकीय कामकाज आणि रस्ता सुरक्षा विषय गुणात्मक कामगिरीचा आढावाही घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या.  चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भेटीदरम्यान परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी गडचिरोली कार्यालयासाठी अद्यावत यंत्रणेसह सुसज्ज अशा तपासणी वाहनाचे निरीक्षण केले. हे दर वाहन विशेष केंद्रीय साहाय्य योजना या माध्यमातून उपलब्ध केल्याबद्दल गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयसिंह चव्हाण यांच्या कार्याची प्रशंसा केली. या प्रसंगी नागपूर शहर, ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयसिंह चव्हाण, भंडाराचे राजेंद्र वर्मा, चंद्रपूरचे किरण मोरे, गोंदियाचे राजवर्धन करपे व वर्धाचे समीर शेख उपस्थित होते. 

१४ सेवांचा अर्ज प्रलंबित राहू नये - सेवा हमी कायद्यांतर्गत १४ सेवांचा आढावा घेऊन कोणतेही अर्ज प्रलंबित राहणार नाही. याविषयीच्या सूचनाही दिल्या आहेत. तसेच मोटारवाहन कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी म्हणजे दंड वसुली व संख्यात्मक वाढ हे नसून अपघाताचे प्रमाण कमी करणे व रस्त्यावरील  सुरक्षेबाबत गुणात्मक बदल घडवून आणणे यावरही त्यांनी कटाक्ष           टाकला. - विभागाच्या कामकाजाविषयी सर्वसामान्य जनतेला सकारात्मक वाटण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी, असे निर्देशही परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी आढावा बैठकीत दिले.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस