शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

पावसात घर कोसळले, नुकसान भरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 17:13 IST

राजुरा तालुक्यातील विरूर स्टे. येथे १९ तारखेला झालेल्या मुसळधार पावसात गांधीनगर वॉर्डातील भीमाशंकर गुंडलोल यांचे घर पुरते कोसळले.

ठळक मुद्दे६५ टक्क्यांहून अधिक पाऊस नसल्याने मदत नाहीघरातले सगळे सामान ओले होऊन खराब झाले

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर- राजुरा तालुक्यातील विरूर स्टे. येथे १९ तारखेला झालेल्या मुसळधार पावसात गांधीनगर वॉर्डातील भीमाशंकर गुंडलोल यांचे घर पुरते कोसळले. या घटनेत जिवीतहानी झाली नसली तरी, हे कुटुंब अक्षरश: उघड्यावर आले आहे. यासंदर्भात विरुर येथील सरपंच व उपसरपंच यांनी राजुराच्या तहसीलदारांना भेट दिली व मदतीची विनंती केली असता त्यांनी ती स्वीकारली नाही. मात्र त्या कुटुंबासाठी ३५ किलो धान्याची सोय करून दिली. या भागात ६५ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला नसल्याने मदत करता येत नाही असे तहसीलदार रविंद्र होळी यांचे म्हणणे आहे. या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आर्थिक मदत करावी असे गावकºयांचे म्हणणे आहे.