शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आर्य वैश्य समाजातर्फे अर्थमंत्री व महापौरांचा सत्कार

By admin | Updated: May 28, 2016 01:07 IST

अत्यल्प प्रमाणात असलेल्या आर्य वैश्य समाजातून स्वबळावर, आपल्या कर्तृत्वातून राजकीय क्षेत्रात छाप सोडणारे...

मुनगंटीवारांचे प्रतिपादन : समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर गोंडपिंपरी : अत्यल्प प्रमाणात असलेल्या आर्य वैश्य समाजातून स्वबळावर, आपल्या कर्तृत्वातून राजकीय क्षेत्रात छाप सोडणारे व समाजासाठी प्रेरणास्थान ठरणारे राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार यांचा स्थानिक कन्यका माता सभागृहात बुधवारी सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष म्हणून विलासराव माडूरवार होते तर स्वागताध्यक्ष प्रमोद उत्तरवार व सुनील वेगीनवार होते. यावेळी सत्कारमूर्ती ना. सुधीर मुनगंटीवार व महापौर राखी कंचर्लावार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. दीप प्रज्वलन, स्वागत गीत व नृत्याने कार्यक्रमाला सुरूवात झाली. जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार, नगरपालिकेचे सभापती प्रवीण नरहशेट्टीवार, डॉ. अनिल माडूरवार, सुभाष कासनगोट्टूवार, रोशनी अनमूलवार व अन्य समाज भूषणांचा सत्कार आयोजन समितीमार्फत स्वप्नीन बोनगीरवार यांनी केला.यानंतर आर्य वैश्य समाजाच्या वतीने ना. मुनगंटीवार व महापौर राखी कंचर्लावार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना मुनगंटीवार म्हणाले, समाजासह अन्य समाजातील प्रत्येक दीनदुबळ्या, दलित घटकांची जबाबदारी माझ्यावर असून संपूर्ण राज्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचा विकास दर हा भाजप सरकारने वाढविला असून राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. महापौर राखी कंचर्लावार यांनी महिलांना राजकारणात येण्यासाठी आवाहन करीत ना. मुनगंटीवारांच्या कार्यपद्धतीचा आढावा सांगितला. संचालन कासनगोट्टूवार, प्रास्ताविक अनंत माडूरवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)