शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगार पदवीधरांनी पेटविली पदव्यांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:17 IST

केंद्र व राज्य सरकार बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन पाळत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी राजुरा व ब्रह्मपुरी येथे युवकांनी आपल्या पदव्याच्या सत्यप्रती जाळून आपला निषेध नोंदविला.

ठळक मुद्देराजुरा व ब्रह्मपुरी येथे युवकांनी आपल्या पदव्याच्या सत्यप्रती जाळून आपला निषेध नोंदविला

ऑनलाईन लोकमतराजुरा/ ब्रह्मपुरी : केंद्र व राज्य सरकार बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन पाळत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी राजुरा व ब्रह्मपुरी येथे युवकांनी आपल्या पदव्याच्या सत्यप्रती जाळून आपला निषेध नोंदविला. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा देऊन वेगळा विदर्भ होण्याची मागणीही या युवकांनी केली. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा शाखेने हे डिग्री जलाओ आंदोलन केले.गुरुवारी दुपारी १ वाजता राजुरा येथील पंचायत समिती चौकात मोठ्या संख्येने युवक व समितीचे कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी बोलताना अनेक बेरोजगार इंजिनिअर व पदवीप्राप्त युवकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आणि आपल्या डिग्रीचा काहीही उपयोग होत नसून घरची जबाबदारी कशी पेलायची, असा यक्षप्रश्न असल्याचे सांगितले. या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. वामनराव चटप, प्राचार्य अनिल ठाकूरवार, युवा आघाडीचे विदर्भ सचिव कपील इद्दे, मिलिंद गड्डमवार, बाजार समिती सभापती हरिदास बोरकुटे, युवा नेते जीवन तोगरे, प्रेम चव्हाण, अमोल चव्हाण, निखील बोंडे, नगरसेवक मधुकर चिंचोलकर, दिलीप देरकर आदी उपस्थित होते. ब्रह्मपुरी येथील शिवाजी चौकात बेरोजगार पदवीधारकांनी एकत्र येत पदव्यांच्या सत्यप्रतींची होळी पेटविली.