शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

चारचाकी वाहनाची दुभाजक ओलांडून वाहनाला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:25 IST

भद्रावती : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावरील एनटीपीसी रेल्वे क्रॉसिंगजवळ समोरून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला दुभाजक ओलांडून दुसऱ्या चारचाकी ...

भद्रावती : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावरील एनटीपीसी रेल्वे क्रॉसिंगजवळ समोरून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला दुभाजक ओलांडून दुसऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने, या वाहनातील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजता घडली.

चंद्रकांत रामकृष्ण पोईनकर (४८) व त्यांची पत्नी कुमोद चंद्रकांत पोईनकर (४४) रा.संताजीनगर भद्रावती हे दोघे एमएच ३४ एए ९७८५ या चारचाकी वाहनाने चंद्रपूरकडे जात होते. दरम्यान, एमएच ४७ सी ४८४२ हे वाहन भरधाव वेगाने आले व चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या वाहनाला धडक दिली. त्या वाहनातील चंद्रकांत रामकृष्ण पोईनकर व त्यांची पत्नी कुमोद चंद्रकांत पोईनकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. धडक देणारा वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. भद्रावती पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.