शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

हिंदू कोडबिल हा स्त्रियांचा अलंकार - वंदना जांभूळकर

By admin | Updated: April 24, 2015 01:03 IST

हिंदू कोडबील हे स्त्रियांसाठी आवश्यक होते, परंतु मनुवाद्यांनी बहुजनांच्या स्त्रियांना हे कोडबिल अंमलात येऊ दिले नाही व विरोध करण्यात आला, ...

भद्रावती : हिंदू कोडबील हे स्त्रियांसाठी आवश्यक होते, परंतु मनुवाद्यांनी बहुजनांच्या स्त्रियांना हे कोडबिल अंमलात येऊ दिले नाही व विरोध करण्यात आला, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या वंदना जांभूळकर यांनी दिली. जगदगुरू तुकोबा राय वारकरी संप्रदाय तसेच गुरुदेव सेवा मंडळ घोनाड कोच्ची यांच्या सौजन्याने हिंदू कोडबील या विषयावर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. आसावरी देवतळे यांनी शुद्ध हवा, पाणी, आहार व शिक्षण या विषयावर बोलताना निसर्गाचे संतुलन राखण्याकरिता प्रत्येकाने प्रयत्न करावा तरच आपल्या जीवनात शुद्ध हवा, पाणी, आहार व शिक्षण मिळू शकेल असे सांगितले.भोसले कॉलेज मोरवाचे प्राध्यापक महादेव ढुमने म्हणाले, गौतम बुद्ध, महात्मा फुले डॉ.आंबेडकर यांच्या आदर्शाचे विचार आपल्या अंगी उतरवून नवीन समाज व्यवस्था निर्माण करायला पाहिजे. तरच बहुजनांचा उद्धार होऊ शकतो, असे सांगितले.श्रीधर मालेकर यांनीसुद्धा कार्यक्रमाच्या निमित्याने प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला नामदेव वांढरे, डॉ. आसावरी देवतळे, श्रीधर मालेकर, महादेवराव ढुमने, वंदना जांभूळकर उपस्थित होते. नागरिकांची मोठी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)