शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

वर्धा नदीच्या मुंगोली पुलावर हायवा आदळला

By admin | Updated: January 16, 2017 00:40 IST

वर्धा नदीच्या मुंगोली नजीक असलेल्या पुलावर रविवारी सकाळी ११.३० वाजता हायवा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो पुलावरील रेलिंगवर आदळला.

घुग्घुस : वर्धा नदीच्या मुंगोली नजीक असलेल्या पुलावर रविवारी सकाळी ११.३० वाजता हायवा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो पुलावरील रेलिंगवर आदळला. यात मोठी दुर्घटना टाळली असून चालक प्रदीप कामतवार बचावला. मुंगोली खाणीतून कोळसा घेऊन येणारा ट्रक क्र. एमएच ४० वाय ९६२९ वर्धा नदीवरील पुलाच्या रेलिंगवर आढळल्याने रलिंगवरून ट्रकचे पुढील चाक पुलाच्या खाली येऊन रेलिंगमुळे अडकला. यापूर्वी याच ठिकाणी झालेल्या अपघातात रेलिंग नसल्याने तीन ट्रक पुलावरून नदीत कोसळले होते. शनिवारी सकाळी कोळसा वाहतूक करणारा हायवा ट्रकचे स्टेअरिंग लॉक झाल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या ४० फूट खोल खाईत उलटला. त्यानंतर रविवारीचा अपघातदेखील स्टेअरिंग लॉकमुळेच झाल्याचे बोलले जात असले तरी मुंगोलीकडून पुलापर्यंत रस्त्याच्या उतार भाग असल्याने डिझेल बचतीचा फंडा वाहन चालक वापरत असतात. तेथे वळण रस्ता असल्याने अपघात होत असतात, असे कामगारांकडून सांगण्यात येते. रविवारच्या अपघातादरम्यान सायकलस्वार बचावला. (वार्ताहर)