शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:13 IST

शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. चंद्रपुरातील कोहिनूर पटांगण तथा बिनबा गेट, अंचलेश्वर गेट, पठाणपुरा गेट, बगड खिडकी,.....

ठळक मुद्देअंजली घोटेकर : जटपुरा गेट परिसरात स्वच्छता मोहीम

चंद्रपूर: शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. चंद्रपुरातील कोहिनूर पटांगण तथा बिनबा गेट, अंचलेश्वर गेट, पठाणपुरा गेट, बगड खिडकी, चोर खिडकी, हनुमान खिडकी, विठोबा खिडकी, जटपुरा गेट परिसराची पाहणी केल्यानंतर नागरिकांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.यावेळी आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझेले आदी उपस्थित होते. चंद्रपूर शहराच्या गोंडकालीन ऐतिहासिक कोहिनूर पटांगण तथा किल्ल्याचे परकोट्याची स्वच्छता चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर व इको-प्रो संस्थेच्या सहकार्याने करण्यात आली. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेच्या लहान विद्यार्थ्यांनी स्वच्छता जागृतीच्या एक सुंदर पथनाट्य सादर केले. याप्रसंगी हंसराज अहीर यांनी या अभियानाकरिता महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे, लोकमान्य प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .चंद्रपूर शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या परिसर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन केले. स्वच्छतेमुळे आरोग्य चांगले राहू शकते, याकडेही लक्ष वेधले. शहराच्या विकासासाठी अनेक योजना सुरू आहेत. यातून शहरचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आयुक्त संजय काकडे यांनी शहरातील विविध विकासकामांची माहिती दिली.महानगर पालिकेने सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रगती करण्याचे आवाहन उपमहापौर अनिल फुलझेले, सभापती राहूल पावडे तसेच वॉर्डातील अन्य मान्यवर उपस्थित होते.