शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांसाठी मदतीचा हात

By admin | Updated: May 4, 2017 00:44 IST

महाराष्ट्र दिनानिमित्त फ्रेड्स फॉर एव्हर क्लबच्या माध्यमातून वाढते तापमान पाहता उन्हामध्ये अहोरात्र झटणाऱ्या....

फेंड्स फॉर एव्हर क्लब : ओआरएस आणि मिनरल वॉटरचे वितरणचंद्रपूर : महाराष्ट्र दिनानिमित्त फ्रेड्स फॉर एव्हर क्लबच्या माध्यमातून वाढते तापमान पाहता उन्हामध्ये अहोरात्र झटणाऱ्या सर्व वाहतूक पोलिसांना ओआरएस आणि मिनरल वॉटरच्या बॉटलचे वाटप करुन शहरात वाहतूक पोलिसांना मदतीचा हात देण्यात आला.शासकीय सुट्टीच्या दिवशी जेव्हा सर्व शहरवासी सुट्टीचा आनंद घेत असतात, तेव्हा रखरखत्या उन्हात वाहतूक पोेलीस आपली सेवा चोख पणे बजावत असतात. शहर वासीयांना कोणताही वाहतूकीचा त्रास होऊ नये म्हणून वाहतूकीदरम्यानची गुंता-गुंत सोडवण्याचे महत्वाचे कार्य करीत असतात. वाहतुकीदरम्यान होणाऱ्या सर्व घटनावर ते लक्ष ठेऊन असतात. त्यावेळी ते आपल्या जिवाची पर्वासुद्धा न करता, ते आपले कर्तव्य निष्ठापूर्वक बजावित असतात. अशा वाहतूक पोलिसांना फ्रेडस फॉर ऐव्हर क्लबने सदर उपक्रमातून त्याच्या कार्याला सलाम करीत आहे. त्यामुळे त्यांचे शहरवासीयांकडून कौतूक करण्यात येत आहे.सदर उपक्रमात फेंड्स फॉर ऐव्हर क्लबतर्फे सर्व वाहतूक पोलिसांना ओआरएस आणि मिनरल वॉटर बॉटलचे त्याठिकाणी जाऊन त्यांना वितरण करण्यात आले. यावेळी फ्रेडस फॉर ऐव्हर क्लबचे अ‍ॅड. आशिष मुंधडा, वैभव खांडरे, द्वीपेंद्र पारख, साजिद माजिद, अभिनव बांगडे, महेश गड्डम आदी उपस्थित होते. यावेळी वाहतूक नियंत्रक विभागाचे वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी फ्रेन्ड फॉर ऐव्हर क्लबच्या कार्याचे गौैरव केला असून आमच्या प्रती असे सहकार्य केल्याबाबत त्यांनी क्लबचे आभारही मानले आहे. संघटनेने घेतले पाऊल हे आमच्यासाठी अभिमानाचे असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले आहे. (नगर प्रतिनिधी)