शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘दिल का पत्थर’ अन् फेसाळणारा धबधबा

By admin | Updated: July 19, 2016 01:00 IST

एकीकडे माणिकगड पहाडाच्या उंचच उंच पर्वतरांगा व किर्रर जंगलाच्या वाटेत निसर्गरम्य जांभूळधऱ्या धबधबे आहे ते ओसंडल्याने

पावसाळी पर्यटन : निसर्गाच्या सानिध्यातील जांभूळधऱ्याचे धबधबे ओसंडलेजयंत जेनेकर ल्ल कान्हाळगाव (कोरपना)एकीकडे माणिकगड पहाडाच्या उंचच उंच पर्वतरांगा व किर्रर जंगलाच्या वाटेत निसर्गरम्य जांभूळधऱ्या धबधबे आहे ते ओसंडल्याने त्याचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी निसर्गप्रेमी पर्यटक गर्दी करीत आहेत.कोरपना या तालुका मुख्यालयापासून १२ ते १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या जांभूळधरा गावालगतच्या जंगलात चार छोटे-मोठे धबधबे आहेत. पहाडाच्या उंच कपारीवरून पडणाऱ्या त्यांच्या तुषार वर्षात आंघोळ करण्याची मजा काही वेगळीच प्रतीत करते. संपूर्ण जंगलाची वाट खळ-खळणारा नाल्याची असल्याने अनेक रोमांचकारी अनुभव जाताना येतात. या भागातील जंगलात विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचे वृक्ष आहेत. या रस्त्यावरच हृदयाच्या आकाराचा दगडही आहे. त्यामुळे त्या दगडाला अनेकजण ‘दिल का पत्थर’ असेही संबोधतात.प्राकृतिकदृष्ट्या हा भाग कुठे उंच तर कुठे सखल असल्याने या वाटेने जाण्याचा अनुभव ‘डर के आगे ही जीत’ असाच आहे. अनेक रंगबिरंगी फूलपाखऱ्यांची मुक्त उधळण पाहावयास मिळते. तेव्हा जांभूळधऱ्याला जाण्याचा बेत आखाच !येथे कसे पोहोचाल?४जांभूळधऱ्यातील धबधबे पाहण्यासाठी कोरपनावरून दोन मार्ग असून त्याद्वारे जांभूळधरा गावापर्यंत जाता येते. एक मार्ग कोरपना-कान्हाळगाव - मांडवा - टांगाळा व दुसरा मार्ग पारडी-रूपापेठ हा आहे. जांभूळधरा गावापासून मात्र पायदळच जंगल व नाल्याच्या वाटेनेच येथे जावे लागते. या भागात कुठल्या खासगी किंवा एसटी बसची सोय नाही.पर्यटनदृष्ट्या उपेक्षित४कोरपना तालुक्यातील जांभूळधरा धबधबासह भीमलकुंड धबधबा, बोदबोधी झरण चांगले पर्यटनस्थळ आहे. मात्र शासनस्तरावर त्यांची उपेक्षाच असल्याने ही स्थळे विकासांपासून कोसो दूर आहेत.