शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढासळली

By admin | Updated: May 21, 2017 00:28 IST

जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अस्वच्छतेने कहर केला आहे. काही ठिकाणी लाखो रुपयांची यंत्रसामुग्री धूळ खात पडली आहे.

कर्मचारी बेपत्ता : रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात अस्वच्छता लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अस्वच्छतेने कहर केला आहे. काही ठिकाणी लाखो रुपयांची यंत्रसामुग्री धूळ खात पडली आहे. कर्मचारी मुख्यालयी राहात नाहीत. आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची उपस्थिती नगण्य असते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढासळली आहे.‘लोकमत’ने संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये विविध समस्या आढळून आल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उदासिनता दिसून आली. त्याबरोबर शासनाचीही उदासिनता आहे. रुग्णालयांमध्ये लाखों रुपये किंमतीचे एक्स-रे मशीन अथवा तत्सम यंत्र बंद पडले तरी त्याची दुरुस्ती होत नाही. रुग्णालयांमध्ये औषधींचा तुटवडा आहे. शासकीय रुग्णालयातून रुग्णांना बाहेरून औषधी आणण्यास सांगण्यात येते. मूल तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील अर्धे कर्मचारी मुख्यालयी राहात नाहीत. गडचांदूरमध्ये केवळ दोन डॉक्टरवर ग्रामीण रूग्णालय सुरू आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. सावली तालुक्यातही अनेक समस्या आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही.