शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:39 IST

पावसाळ्याच्या तोंडावर वडगाव परिसरात मागील काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, या मागणीचे निवेदन नागरिकांनी मनपा आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देशुद्ध पाण्याचा पुरवठा करावा : पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाळ्याच्या तोंडावर वडगाव परिसरात मागील काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, या मागणीचे निवेदन नागरिकांनी मनपा आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.चंद्रपूर शहराच्या पाणीपुरवठा योजनचे खासगीकरण करण्यात आले आहे. पाणीपुरवठ्याची जबाबदारी गुरूकृपा असोसिएशनकडे सोपविण्यात आली आहे. वडगाव परिसरात पाइपलाइन ठिकठिकाणी लिकेज आहे. त्याची दुरूस्ती करण्याची मागणीचे निवेदन अनेकदा देण्यात आले. मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली. आता पावसाळा लागला आहे. नळातून जंतू आणि दूषित पाणी येत आहे. असे पाणी आरोग्यासाठी घातक आहे. अतिसाराची लागण होण्याची शक्यता आहे.३० जुलैला वॉर्डातील अनेक घरांच्या नळांतून दूषित पाण्यासोबत जंत अल्याने एकाच खळबळ उडाली. याची माहिती या भागातील पूजा विकास चौधरी त्यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली. माहिती मिळताच आपचे कार्यक्रर्ते वडगावात आले. त्यांनी पाहणी केली. त्यांनी याची माहिती पाणीपुरवठा विभाग व मनपाला दिली. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही तातडीने जाऊन पाहणी केली. त्यांना ही पाणी दूषित आढळून आले. या समस्येवर उपाययोजना करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिले आहे.