शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावरील चायनिज पदार्थामुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: June 26, 2014 23:10 IST

शहरामध्ये चायनिज सेंटरची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिथे जागा मिळेल तिथे चायनिज सेंटर सुरू आहे. अनेक ठिकाणी उघड्यावर चायनिज पदार्थांची विक्री केली जात असल्याने नागरिकांचे

राजुरा : शहरामध्ये चायनिज सेंटरची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिथे जागा मिळेल तिथे चायनिज सेंटर सुरू आहे. अनेक ठिकाणी उघड्यावर चायनिज पदार्थांची विक्री केली जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.शहरातील पंचायत समिती चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात चायनिज सेंटर सुरू झाले आहे. युवक-युवती मोठ्या चवीने चायनिज वस्तु खाण्यासाठी जातात. परंतु या चायनिज वस्तुंची गुणवत्ता किती प्रमाणात योग्य आहे, याकडे पाहणे सुद्धा आवश्यक आहे.रस्त्यावर खुर्च्या टाकुन हा धंदा सुरू असल्यामुळे एखादा भरधाव ट्रक येवून धडकला तर, मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या चायनिज वस्तुंमध्ये स्वाद वाढविण्यासाठी टाकण्यात येणारे पदार्थ शरीरासाठी हानीकारक असते. गुणवत्ता व स्वच्छता याचा अभाव असलेले अनेक चायनिज सेंटर राजुरा शहरात सुरू असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवसेंदिवस चायनिज सेंटरकडे जाणाऱ्याची संख्या वाढत असली तरी गुणवत्ता धारक वस्तु मिळण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी काही उपाययोजना केल्या जात आहे का, हे पाहणे गरजेचे आहे.आरोग्य संवर्धन काळाची गरज आहे. आरोग्य संवर्धनासाठी कार्य करणारे अधिकारी मात्र केवळ देखावा म्हणून कार्यरत आहे. या चायनिज सेंटरची चौकशी करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, रस्त्याच्या अगदी कडेला उघड्यावर सुरु असलेल्या या व्यवसायामुळे अनेक वाहनधारकांना त्रासही सहन करावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)