शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्राला रिक्त पदांचे ग्रहण

By admin | Updated: November 15, 2016 00:47 IST

अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक वर्षांपासून विविध पदे रिक्त असल्यामुळे...

रिक्त पदे भरण्याची मागणी : जिवती तालुक्यातील स्थितीजिवती : अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक वर्षांपासून विविध पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना सेवा देण्यास व इतर शासकीय कामे करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. याकडे तातडीने लक्ष देऊन रिक्त पदे भरण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील तीन वर्षांपासून लिपीकाचे पद रिक्त आहे. टेकामांडवा येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. पाटण येथे सुद्धा लिपीकाचे पद रिक्त आहे. त्याचप्रमाणे वणी (खु.) येथील आरोग्य उपकेंद्रात डॉ. मिनाक्षी मेश्राम यांना वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. मात्र काही दिवसातच त्यांना भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा आरोग्य केंद्राचा भार सोपविण्यात आल्याने ते चंदनखेडा आरोग्य केंद्रातील नागरिकांना सेवा देत आहे. पेसा कायद्यात आरोग्य केंद्रांतील रिक्त पदे भरुन नागरिकांना सेवा देण्याचे नमूद असतानाही ग्रामीण भागात पदे भरली गेली नाही. याबाबत अनेक वेळा संबंधीत विभागाकडे तक्रारी करण्यात आले. मात्र लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांना उपचारासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र तालुक्यात बघायला मिळत आहे. (तालुका प्रतिनिधी)नव्याने आलेले वैद्यकीय अधिकारी आजारी तर नाही ना?जिवती प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी मिळावे म्हणून आरमण उपोषण करण्यात आले होते. या आमरण उपोषणाची दखल घेत जिल्हा आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी दिले. मात्र वैद्यकीय अधिकारी स्वत:च आजारी आहे काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे कसलेही म्हणने ऐकूण न घेता त्यावर उपचार करणे, आपल्याच मनाने (चिठ्या) औषधी लिहून देणे असे प्रकार घडत आहेत. नियमित दवाखान्यात हजर न राहणे, कधीही सुट्यावर निघून जाणे यामुळे वैद्यकीय अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेल्या डॉ. चांदेकर यांना उपचार करुन घेण्याची गरज आहे की काय, असा सवालही नागरिक विचारत आहेत.