शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाची रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:40 IST

घोडपेठ येथील कर्मवीर विद्यालयाचे मुख्याध्यापक व हरहुन्नरी कलावंत दिलीप भोयर (५७) यांनी रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास वरोरा रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. दिलीप भोयर हे नाट्यलेखक, दिग्दर्शक व उत्तम वादक होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : घोडपेठ येथील कर्मवीर विद्यालयाचे मुख्याध्यापक व हरहुन्नरी कलावंत दिलीप भोयर (५७) यांनी रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास वरोरा रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.दिलीप भोयर हे नाट्यलेखक, दिग्दर्शक व उत्तम वादक होते. मागील काही दिवसांपासून ते प्रकृतीमुळे अस्वस्थ होते. घोडपेठ येथे मुख्याध्यापक पदावर नुकतीच त्यांना पदोन्नती मिळाली होती. रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांनी वरोरा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या गाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. वरोरा पोलिसांनी आत्महत्येची नोंद घेतली असून पुढील तपास करत आहेत.दिलीप भोयर यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, पत्नी, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. सोमवारी स्थानिक मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कवी ना. गो. थुटे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. माजीमंत्री संजय देवतळे, विजय देवतळे, मदन ठेंगणे, डॉ. प्रवीण मुधोळकर व शहरातील मान्यवर उपस्थित होते.