रेल्वे फाटकाची डोकेदुखी... विसापुरात गावाच्या मध्यभागी रेल्वे फाटक आहे. या मार्गावरून तीन रेल्वे लाईन जात असल्याने अनेकदा फाटक बंद राहते. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
By admin | Updated: August 24, 2015 01:09 IST