शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतीची अधोगतीकडे वाटचाल शेतकºयांसाठी धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:45 IST

शेतपिकांची दिवसेंदिवस खालावत जाणारी स्थिती कृषी क्षेत्रावर अवकळा आणणारी आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून पाऊस अचानक गायब झाल्याने शेतीचे वाळवंट होण्याची भिती शेतकºयांना आहे.

ठळक मुद्देपावसाअभावी उत्पादनात होणार घट : पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतपिकांची दिवसेंदिवस खालावत जाणारी स्थिती कृषी क्षेत्रावर अवकळा आणणारी आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून पाऊस अचानक गायब झाल्याने शेतीचे वाळवंट होण्याची भिती शेतकºयांना आहे. शेतपिकांना पावसाची नितांत गरज असताना पाऊस येत नसल्याने शेतीची अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली असून शेतकºयांसाठी ही धोक्याची घंटा आहे.कृषी प्रधान देशातील बहुतांश शेती आजही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी पाऊस अपुरा पडला. पावसाळा संपायला आला तरी धरणात अजुनही पाहिजे तसा जलसाठा नाही. नदी, नाले, तलाव, बंधारे अजुनही कोरडे आहेत. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाण्याची भीषणता दर्शविणारे चित्र निर्माण झाले आहे. पावसाशिवाय शेती ही संकल्पनाच तशी निराधार आहे. पाऊस पडला तरच शेती पिकेल, हे एक कटू सत्य असताना यावर्षी निसर्गाने शेतकºयांकडे पाठ फिरविली.कृषी क्षेत्र हे देशाचे प्राण समजले जाते. परंतु दिवसेंदिवस कृषी क्षेत्रावर आलेली अवस्था चिंतेची बाब आहे. निसर्ग पूर्वीसारखा शेतकºयांना साथ देत नाही. सरकारही शेतकºयांच्या पाठीशी नाही. यावर्षी शेतकºयांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत असून दिवस-रात्रं काबाडकस्ट करणाºया शेतकºयांच्या हाती आलेले पीक उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे शेतकºयांनी काय करावे, याचा शासनाने विचार करण्याची गरज आहे.करपलेले पीक आणि डोळ्यात अश्रूंच्या धाराशेतात दिवसंरात्र काम करूनही शेवटी काहीच हाती लागत नाही. सारे काही व्यर्थ आहे. नापिकीने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. त्यामुळे करपलेले पीक पाहून शेतकºयांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा दिसत आहेत.कृषी क्षेत्रावर आज आलेली स्थिती वाईट आहे. पावसाअभावी शेतपिके करपायला लागली आहेत. दिवसंरात्र काबाडकस्ट करूनही शेतकºयांच्या हाती काहीच उरत नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रावर अवकळा आली आहे.- सुनील पिंपळशेंडे, शेतकरी, वनोजा.