शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
5
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
6
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
7
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
8
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
9
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
10
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
11
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
12
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
13
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
14
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
15
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
16
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
17
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
18
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
19
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
20
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!

घर नसल्याने दोन चिमुकल्यांसह झाडाखाली विसावा

By admin | Updated: April 27, 2015 01:04 IST

सन २००२ मध्ये झालेल्या बीपीएल सर्वेक्षणात सर्व्हेक्षण करणाऱ्या शासनाच्या प्रतिनिधीच्या चुकामुळे पिंपळगाव (भो) येथील अनेक धनाढ्यांचा बीपीएल यादीत समावेश करण्यात आला.

पिंपळगाव (भो) : सन २००२ मध्ये झालेल्या बीपीएल सर्वेक्षणात सर्व्हेक्षण करणाऱ्या शासनाच्या प्रतिनिधीच्या चुकामुळे पिंपळगाव (भो) येथील अनेक धनाढ्यांचा बीपीएल यादीत समावेश करण्यात आला. या योजनेतील खऱ्या लाभार्थ्यांना हेतुपुरस्सर डावलण्यात आले. त्यातील नीळकंठ टिकले या भूमिहीन मजुराला नावापुरती झोपडी आहे. परंतु त्यात गुजरान होत नसल्याने दोन चिमुकल्यासह झाडाखाली विसावा घ्यावा लागत आहे. नीळकंठ टिकले हा रोजमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत आहे. बीपीएलचे सर्वेक्षण करताना शासकीय प्रतिनिधीच्या चुकीमुळे त्याचे नाव बीपीएलच्या यादीतून गळाले. त्यामुळे त्याच्यावर घरकूल योजनेपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. वास्तव्यासाठी त्याने एक झोपडी बांधली आहे. परंतु या लहानशा झोपडीत राहणे त्याला कठिण झाले आहे. उन्ह, वादळ, वाऱ्यात कुटुंबाला कुठे ठेवावे या चिंतेने त्याला ग्रासले आहे. या घरकूल योजनेंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान मोठा भ्रष्टाचार झाल्याची शंका व्यक्त होत असून सर्वेक्षणाच्या चौकशीची मागणी होत आहे. शासनाने आपल्या प्रतिनिधीसह गावातील पाच नागरिकांच्या सहभागात पथक तयार करावे व या पथकाद्वारे पुन्हा एकदा सर्वेक्षण करावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)