शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

संगणक ज्ञान असणे काळाची गरज

By admin | Updated: August 11, 2016 00:41 IST

ग्रामीण भागातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षण घेणे ही अत्यंत कठीण बाब आहे.

विजय वडेट्टीवार : संगणक प्रशिक्षणाचे उद्घाटनसिंदेवाही : ग्रामीण भागातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षण घेणे ही अत्यंत कठीण बाब आहे. आर्थिक परिस्थिती अभावी काही विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेता सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातून स्वखर्चाने विद्यार्थ्यांकरिता संगणक प्रशिक्षण योजना सिंदेवाही येथे सुरू करण्यात आली. आधुनिक काळात संगणक ज्ञान असणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.संगणक प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमात आ. विजय वडेट्टीवार बोलत होते. याप्रसंगी संगणक प्रशिक्षणार्थी तथा प्रसाद कॅम्पुटर अकाडमीच्या वतीने आ. विजय वडेट्टीवार यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अरुण कोलते, जिल्हा महासचिव हरिभाऊ बारेकर, शहर अध्यक्ष राहुल पटेल, डॉ. माधव वरभे, सरपंच गणेश गोलपल्लीवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रांजली बन्सोड तर आभार प्रसाद कॅम्पुटर अकाडमीचे संचालक चंद्रकांत डोये यांनी मानले. यशस्वीतेसाठी मोरेश्वर ज्ञानवाडकर, अशोक सहारे, दर्शन निकोडे, प्रवीण मोगरे, विनोद लोनकर व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)