सुखसमृध्दी नांदोघरात सुखसमृध्दी नांदावी यासाठी केली जाणारी छठ पूजा रविवारी चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक भागात उत्साहात पार पडली. नदी-तलावाच्या काठावर मातेची मूर्ती तयार करून तिची पूजा करण्यात आली व सूर्यदेवाचीही आराधना करण्यात आली. माजरी येथे असा मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात आला. (छाया : राजेश रेवते, माजरी)
सुखसमृध्दी नांदो
By admin | Updated: November 7, 2016 00:58 IST