शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत सखी मंच वरोरातर्फे हळदीकुंकू कार्यक्रम

By admin | Updated: February 2, 2017 00:33 IST

लोकमत सखी मंच वरोरातर्फे हळदीकुंकू कार्यक्रम तथा आनंद मेळावा घेण्यात आला.

वरोरा : लोकमत सखी मंच वरोरातर्फे हळदीकुंकू कार्यक्रम तथा आनंद मेळावा घेण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्षा माया राजुरकर तसेच उद्घाटक म्हणून डॉ. भारती साबळे उपस्थित होत्या. तसेच लोकमत सखी मंच संयोजिका उज्वला खिरटकर व सहसंयोजिका कल्पना ताटकुंडवार यावेळी उपस्थित होत्या. पाहुण्यांनी सखी सदस्यांना आरोग्यविषयक तथा कायदेविषयक माहिती सांगीतली. या कार्यक्रमात बालविकास मंचच्या सदस्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली. तसेच दरवर्षी २५ पेक्षा जास्त सदस्य बनविणाऱ्या सखींचा छोटीशी भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. किर्ती कातोरे, विणा शेंडे, प्रतिभा जीवतोडे, शिरीषा गावंडे, स्मिता चांभारे, सुनिता खामनकर, ज्योती चोपणे, सुनिता नरडे, निता गजभे, वंदना दडमल, शितल खाडे, कल्पना कथडे, राजश्री कारवटकर, दर्शना आत्राम, भारती नगराळे, लिना राजुरकर, सिमा वनकर, सुषमा बोदाडकर, निता बोढे आदी सखींचा सत्कार करण्यात आला. सख्यांनी विविध वस्तुंच्या विक्रीचे व खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले होते. आजुबाजुच्या परिसरातील लोकांनी आनंद मेळाव्याचा आस्वाद घेतला. प्रत्येक वस्तुंच्या स्टॉलवर बरीच गर्दी झाली होती. संध्या आकनुरवार या सखीने काढलेल्या ‘रंगावली’ या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यशस्वीतेसाठी संयोजिका उज्वला खिरटकर, कल्पना ताटकुंडवार, गजानन बोनगिरवार यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)